“चर्चा करण्याची गरज नाही कारण…”, अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ते पाप नाही आणि…”
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.अरबाजने वयाच्या ५६व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. २४ डिसेंबर २०२३ रोजी त्याने ...