Salaar Review : प्रेक्षकांनी प्रभासचा ‘सालार’ पाहावा की नाही?, शाहरुख खानच्या ‘डंकी’लाही मागे टाकणार? नेटकरी म्हणाले, “नवा रेकॉर्ड…”
Salaar Twitter Review : शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच एका दिवसानंतर प्रभासचा 'सालार' चित्रपटही चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ...