दुसरं लग्न कर म्हणून लेक सतत सांगत होती; तरीही अविवाहितच का राहिल्या शुभांगी गोखले?, म्हणालेल्या, “मोहनच्या जाण्याने…”
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शुभांगी गोखले. शुभांगी यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. बहुआयामी अभिनेत्री ...