Video : ‘अप्पी आमची…’ मालिकेतील सिंबालाही पडलीय ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, चिमुकल्यापुढे अल्लू अर्जुनही फेल
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा २' या चित्रपटाची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सर्वत्र चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या ...
