Video : रुग्णालयातून घरी परतताना पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला सैफ अली खान, दिसला डॅशिंग अंदाज, व्हिडीओ समोर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी होऊन सहा दिवसांनी डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची परवानगी ...