“बलात्काराची शिक्षा फाशी!”, कोलकत्ता बलात्कार प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “नवीन नियम करा…”
वैद्यकीय महाविद्यालयात नाईट ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सर्वत्र पसरली असून या घटनेने ...