Video : कारवर उभं राहून सई ताम्हणकरचा भररस्त्यात धम्माल डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल
अभिनेत्री सई ताम्हणकरला मराठी सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सईने 'सनई चौघडे', 'दुनियादारी', 'क्लासमेट्स', 'दुनियादारी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ...