“या प्रसंगी असायला हवी होती”, सई लोकुरच्या डोहाळ जेवणाला बेस्टफ्रेंडची गैरहजेरी, नेटकरी प्रश्न विचारत म्हणाले, “ती कुठे आहे?”
'बिग बॉस'या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचले. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. अभिनय व नृत्य कौशल्याने तिने ...