इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सई लोकुर सोशल मिडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक ...