“मराठीमध्ये खूप लवकर कळेल…”, सई लोकूरने लेकीला इंग्रजी भाषेत कविता शिकवताच नेटकऱ्याचा सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “जितक्या जास्त भाषा…”
सध्या कलाकार मंडळी एकामागोमाग एक आनंदाची बातमी चाहत्यांसह देताना दिसत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस' फेम अभिनेत्री सई लोकूर ...