“तीन हत्ती, झोका तुटेल”, झोपाळ्यावरील व्हिडीओ पाहून सई-मेघा-शर्मिष्ठाला वजनावरुन लोकांनी हिणावलं, रागात अभिनेत्री म्हणाली, “पायाखाली चिरडला…”
मराठी सिनेसृष्टीतील 'बिग बॉस' हा वादग्रस्त शो कायमच चर्चेत राहिला. 'बिग बॉस' मराठीमुळे अनेक कलाकारांना उत्तम असा प्लॅटफॉर्म मिळालेला पाहायला ...