इतकी गोड व सुंदर आहे सागर कारंडेची लेक, मुलगी असल्याच्या अभिनेत्याला अभिमान, म्हणाला, “ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात ते…”
कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहतेमंडळींना उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक फोटो, व्हिडीओ ही मंडळी सोशल मीडियावरुन ...