पत्नीने पाश्चात्य संस्कृती स्वीकारली नाही म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतलेला घटस्फोट, दुसऱ्या बायकोने हाल केले अन्…
सईद जाफरी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेते आहेत. त्यांनी आजवर १५० हून अधिक ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय चित्रपट ...