मराठमोळ्या गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “समोरच्या व्यक्तीचा आदर करणं…”
जगभरात लाखो चाहते असलेल्या सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आसुसलेले असतात. अशातच ...