बड्या बॉलिवूड अभिनेत्याबरोबर स्पृहा जोशी करणार काम, चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. मालिकाविश्वातून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप कायमच प्रेक्षकांच्या मनावर ...