राजाध्यक्षांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुपाली रुग्णालयात दाखल, पुन्हा फसवणूकीचा डाव, नेत्रा कसं सोडवणार कोडं?
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अनेक नवनवीन ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत रुपालीच्या वशमधून सगळे बाहेर ...