“बेंचवर पेपर टाकून झोपलो, हॉटेलच्या बाथरुममध्ये कपडे बदलले अन्…”, सेटवर मिळालेल्या वागणुकीवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, “व्हॅनिटी फक्त…”
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कोट्यावधी रुपयांची अलिशान कार खरेदी केली होती. कारची पूजा ...