Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता कोकणातल्या गावी करत आहे भातशेती, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “शेती विकायची नसते तर…”
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. या मालिकेत त्याने मुख्य भूमिकेत असणाऱ्या इंद्राच्या भावाची ...