“गुडघ्यावर बसून प्रपोज केलं अन्…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो समोर
सध्या मनोरंजन विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. अनेक कलाकारांनी 'आमचं ठरलं' म्हणत आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांसह आनंदाची ...