“काही परिणाम होत नाही…”, सावत्र मुलीबरोबरच्या वादावर रुपाली गांगुलीने सोडलं मौन, म्हणाली, ‘वाईट वेळ…”
Rupali Ganguly Break Silence : सध्या टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या सावत्र ...