Video : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने घेतली आलिशान कार, सोशल मीडियावर शेअर केली खास झलक
राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहौल आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं पसंत करतात. घर, वाहन ...