“फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने समोर आणली ‘बिग बॉस मराठी’ शोची खरी बाजू, म्हणाली, “घाणेरडी बाजू…”
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमधील एक लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव. शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या ...