RRR चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर केके सेंथिलच्या पत्नीचे धक्कादायक निधन, अवयव निकामी झाले अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमार यांची पत्नी, योग प्रशिक्षक रुही उर्फ रुहिनाझ यांचे गुरुवारी निधन झाले. सिकंदराबादच्या KIMS हॉस्पिटलमध्ये रुही ...