Bigg Boss Marathi : “तुम्ही काय टास्क खेळलात”, कलाकारांबरोबरच रितेशनेही केलं पॅडी कांबळेंच्या खेळाचे कौतुक, म्हणाला, “अरबाजने पकडण्याचा प्रयत्न केला तरी…”
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात संग्राम चौगुलेनं वाईल्ड कार्ड एन्ट्री ...