“वडिलांच्या जाण्याने आईच्या आयुष्यात…”, वडील गेल्यानंतर आईच्या झालेल्या अवस्थेबाबत रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “ती शेती करते आणि…”
हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुपुत्र ...