जळगावमध्ये धक्काबुक्कीदरम्यान भडकली रिंकू राजगुरु, व्हिडीओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “माझा हात…”
अभिनेत्री रिंकू राजगुरूने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सैराट या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण ...