रिंकु राजगुरुने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नाटक, फोटो पोस्ट करताच नेटकरी भडकले, म्हणाले, “मराठी कलाकारांनाच…”
मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट म्हणजे 'सैराट'. नवोदित कलाकार असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याची गणितंच बदलली. शंभर करोडहून अधिक ...