बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कुटुंबाला भेटायला गेली रिंकू राजगुरु, फोटोही केला शेअर, म्हणाली, “खूप दिवसांनी…”
'सैराट' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 'सैराट' या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रिंकूने आजवर अनेक चित्रपटांमधून ...