Video : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जस्टीन बीबरची हवा, ‘त्या’ कृतीची रंगली सर्वाधिक चर्चा, आतमध्ये नेमकं काय काय घडलं?
सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी दोघांचाही शाही विवाह सोहळा पार ...