“मी तक्रार…”, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मृत महिलेच्या पतीची प्रतिक्रिया, म्हणाले, “काहीही संबंध नाही आणि…”
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’ च्या चित्रपट प्रीमियरदरम्यान संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान ...