Pushpa 2 Review : ‘पुष्पा २’ प्रेक्षकांनी पाहावा की नाही? सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, सुपरहिट ठरणार का?
सध्या सर्वत्र दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट आज देशभरात तसेच परदेशातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अल्लूअर्जुन ...