Video : नवऱ्याला वरमाला घालताना रेश्मा शिंदेच्या डोळ्यांत आनंदाश्रू, मंडपातील उपस्थितही ‘तो’ क्षण पाहून भारावले, व्हिडीओ व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर तिचा विवाहसोहळा ...