रेश्मा शिंदेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याची नावाची लागली हळद, व्हिडीओ व्हायरल
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेमधील अभिनेता अभिषेक गांवकरने विवाह गाठ बांधली. ...