गेल्याचवर्षी सासूबाईंचं निधन, सासरच्या मंडळींकडून लाड अन्…; पहिल्यांदाच सासरबाबत बोलली रेश्मा शिंदे, दोघांची भाषा वेगळी पण…
Reshma Shinde Family : 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. रेश्माच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगलेली ...