“कोणाची औकात आहे का?”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दिग्दर्शकांना थेट सवाल, म्हणाला, “कोण आहात तुम्ही?”
अलीकडे एखाद्या चित्रपट किंवा मालिकेसाठी ऑडिशन घेतली जाते. या ऑडिशनमधून कलाकारांचे त्या चित्रपट किंवा मालिकेसाठीच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेतला जातो. ...