Video : अंगण, तुळस, नदी अन्…; कोकणातल्या गावी पोहोचले रवी जाधव, संगमेश्वरमध्ये इतकं सुंदर आहे घर, म्हणाले, “गावी गेलं की…”
कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या मूळ गावाबद्दलच्या आठवणी चाहत्यांसह शेअर करत असतात. अशातच एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने त्याच्या मूळ गावच्या शेअर केलेल्या ...