Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनाने बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या भावुक पोस्ट
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी ...