‘आठवी अ’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर मराठीत नव्या वेबसीरिजची घोषणा, ‘रस्त्यावरची शाळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सध्या सिनेसृष्टीत वेबसीरिज या माध्यमाला अधिक प्राधान्य मिळालेलं पाहायला मिळत आहे. बरीच कलाकार मंडळी ही वेबसीरिजकडे वळलेली दिसतात. अशातच एका ...