‘तो’ आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या पाठिंब्यावर रश्मिका मंदानाची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांमुळे…”
'ऍनिमल' या आगामी चित्रपटामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या चर्चेत आहे. याशिवाय रश्मिका आणखी एका कारणामुळे विशेष चर्चेत आली आहे. रश्मिका ...