जिममध्ये रश्मिका मंदानाला दुखापात, सलमान खानसह ‘सिकंदर’चं शूट करताना घडली घटना, आता नेमकी परिस्थिती कशी?
Rashmika Mandanna Injured In Gym : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना १० जानेवारीला सलमान खानबरोबर तिच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाचे शेवटचे ...