ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरुन ...