रणबीर कपूरसह कुटुंबाला यंदाचं ख्रिसमस सेलिब्रेशन पडलं महागात, दारू ओतलेला केक कापताना ‘जय माता दी’ बोलल्यानंतर गुन्हा दाखल
ख्रिसमसनिमित्त बी-टाऊनमध्ये सध्या जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. यांत कपूर कुटुंबीयही काही मागे राहिलेलं नाही. कपूर कुटुंबाने एकत्र येत यंदाचा ...