“तो गुंडासारखा…”, ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारण्यावरुन मुकेश खन्नांचा रणबीर कपूरवर राग, म्हणाले, “पार्टी, दारु पिण्याची…”
टेलिव्हिजनवरील गाजलेली मालिका ‘शक्तीमान’मधील मुख्य भूमिका साकारणारे मुकेश खन्ना खूप चर्चेत असलेले बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोनाक्षी सिन्हावर ...