‘फटाके फोडू नका’ म्हणताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ट्रोल, नंतर माफीही मागितली अन्…; म्हणाला, “माझा उद्देश…
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादवने आपल्या अनेक विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना अक्षरश: रडेपर्यंत हसवलं आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला ...