सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचं ३८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शूटला असताना कळालं अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दक्षिण सिनेविश्वातून अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. गायत्रीच्या ...