“तुम्ही मुख्यमंत्री झालात तर…”, अथर्व सुदामेने अमित ठाकरेंना विचारला प्रश्न, दिलं अगदी थेट उत्तर, म्हणाले, “लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य…”
आपल्या रोखठोक भूमिकांनी व दमदार भाषणांनी कायमच चर्चेत राहणारे नेते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे सध्याच्या सक्रिय राजकारणात सहभागी ...