“तर लोक तुम्हाला मान का देतील?”, मराठी कलाकारांना राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले “अद्या, फद्या, अंड्या बोलता अन्…”
१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या नाट्यसंमेलनाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. त्याचबरोबर काही राजकीय मंडळींनीही ...