महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्डयांमुळे गाडी चालवणेही झालं कठीण, प्रसिद्ध गायकाने व्हिडीओद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाला, “आपण फक्त टॅक्स…”
पाऊस आणि पाऊसामुळे पडणारे खड्डे हे समीकरण काय आता नवीन राहिलेलं नाही. पहिल्याच पावसात मुंबईसह इतर शहारातील रस्त्यांची चाळण होते. ...