‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर एकामागून एक भीषण अपघात, राहुल वैद्यवर उडाला आगीचा मोठा भडका, रीम शेखचाही चेहरा भाजला अन्…; नेमकं काय झालं?
कलर्सचा वाहिनीवरील 'लाफ्टर शेफ' हा रिअॅलिटी शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत ...