Video : दुबईमध्ये पावसाचं थैमान, पूरामध्ये अडकला गायक राहुल वैद्य, हातात शूज घेऊन पाण्यामधून चालत बाहेर पडला अन्…; व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस' फेम व गायक राहुल वैद्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही राहुल बऱ्यापैकी सक्रिय असतो. ...